काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. ...
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत एकमेकांवर धावून जात बोलण्याची संधी मिळावी, यासाठी शिक्षकांनी थेट माईकच तोडला आणि सत्ताधारी शिक्षकांना विरोधी शिक्षकांनी प्रचंड गोंधळात साडीचोळीचा आहेर केला़ ...
या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उपचारादरम्यन ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे मृत्यूचा आकडा ७ वर गेला आहे. या अपघातात २३ जण गंभीर जखमी झाले आहेत ...
गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांना दिलासा दिला असून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांच्या काही दिवसांच्या पाण्याची तरतुद झाली आहे़ ...
आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री अमृता सुभाष, इरावती हर्षे ...