लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उत्तराखंडात दरीत जीप कोसळून आठ ठार - Marathi News | Eight dead in Jeep collapses in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडात दरीत जीप कोसळून आठ ठार

उत्तराखंडात पावसाचा कहर सुरूच असून, शनिवारी रात्री उशिरा रस्ता खचल्याने झालेल्या एका अपघातात जीप दरीत कोसळून आठ जण ठार झाले ...

भाजपात कुणी गद्दार नाही! - Marathi News | BJP is not a traitor! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात कुणी गद्दार नाही!

भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. ...

आजोबा-नातीच्या भेटीचा रंगला भक्तिमय सोहळा - Marathi News | The grandfather celebrates the color of a grandfather's granddaughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजोबा-नातीच्या भेटीचा रंगला भक्तिमय सोहळा

भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी संत मुक्ताबाई व संत ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत ऊर्फ श्रीधरपंत यांच्या भेटीचा सोहळा बीडमध्ये पार पडला ...

माउलीभक्तांचा मेळा मल्हारनगरीत विसावला - Marathi News | The Maulibhaktan Mela has begun in Malharnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माउलीभक्तांचा मेळा मल्हारनगरीत विसावला

जेजुरीच्या मल्हारी मार्तंड नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी प्रवेश केला. ...

बालकाच्या मृत्यूनंतर तणाव - Marathi News | Tension after child's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालकाच्या मृत्यूनंतर तणाव

रविवारी नातेवाइकांनी बालकाचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...

धार्मिक भावना दुखावल्याचा आप आमदारावर गुन्हा दाखल - Marathi News | You have filed a complaint against the MLA for hurting religious sentiments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक भावना दुखावल्याचा आप आमदारावर गुन्हा दाखल

पंजाबमध्ये धार्मिक भावना दुखावून दंगलींना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला ...

टेम्पो ओढ्यात कोसळून ९ ठार - Marathi News | Tempo killed 9 dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टेम्पो ओढ्यात कोसळून ९ ठार

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा येथे भरधाव पिकअप टेम्पो ओढ्यावरून पंचवीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच महिलांसह नऊ ठार ...

लोकसहभागातून पाच वसाहती हिरव्यागार - Marathi News | Five colonies green from the people's participation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसहभागातून पाच वसाहती हिरव्यागार

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. ...

खान्देशात पावसाचे चार बळी - Marathi News | Four days of rain in the catchment area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खान्देशात पावसाचे चार बळी

खान्देशात रविवारी पावसाचे चार बळी गेले; अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. त्यात एक सेल्फीच्या नादात पाण्यात बुडाला. ...