शिक्षण संस्थाचालकांचा एकदिवशीय बंद, भाजीपाला व्यापाऱ्यांचाही एकदिवशीय संप आणि माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा यामुळे सोमवार हा आंदोलनवार ठरला ...
दसनूर, ता.रावेर येथील उमेश्वर पूर्व प्राथमिक विद्यामंदिर या इंग्रजी शाळेने विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने त्यांना चक्क वर्गा बाहेर बसविण्यात आले.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या रिओमध्ये होणा-या आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या खेळाडूंची सोमवारी भेट घेतली व त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ...
भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विंडीज दौºयासाठी रवाना होणाºया भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. संघात उत्साह असल्यामुळे निश्चितच यश मिळेल, असेही धोनी म्हणाला. ...
नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा प्रदीर्घ अनुभव संघासाठी उपयुक्त सिद्ध होईल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे गोलंदाज व फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे ...
श्रीशांतच्या श्रीमुखात का लगावली याचा खुलासा स्वत हरभजनने शनिवारी एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केला. तो म्हणाला, श्रीशांतने खरंतरं नौटंकी केली होती आणि ...