ठाणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या वसंत डावखरे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरविले ...
कोणताही करार झाल्यानंतर तो नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदविणे आणि त्यापोटी मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे. ...
म्हाडामध्ये स्वस्तात घरे मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. ...
शीना बोरा हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली ...
लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. ...
विमुक्त जमाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमध्ये गेल्या १० वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. ...
वेल, दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते जर एकत्र आले तर काय होईल याचा विचार के लाय का कधी? नाही ना. ... ...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने खास लहानग्यांसाठी ‘किड्स म्युझियम’ साकारण्याचे ठरविले ...
जात पडताळणीसाठीची हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याची सातत्याने ओरड होत असताना आता या कामासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभारण्याचा निर्णय ...
वाहतूक विभाग आर्थिक संकटात असल्याने बेस्टने बचावाचे चार पर्याय सुचविले आहे़ ...