काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयाने फेटाळला आहे. ...
टाटा हॉस्पिटलच्या पोटात रेडिएशन विभाग होता. मोठ्ठाले लांबलचक पॅसेज पार करत रेडिएशन विभागात पोहोचलो तर एखाद्या बँकेत आल्यासारखं वाटलं. एक मोठी वेटिंग रूम होती. तिथंच बसून मी कॅन्सरमुक्त होण्याची वाट पाहू लागले. रेडिएशन हा माङया उपचाराचा शेवटचा टप्पा ...
अन्सार शेख म्हणाला, मी मुस्लीम होतो, म्हणून मला राहायला खोली मिळाली नाही. शेवटी तो नाव बदलून राहिला आणि शिकला. माझा अनुभवही वेगळा नाही, पण फक्त एकांगीही नाही. गेली तेरा र्वष मी घराबाहेर राहतोय. मलाही ‘नकार’ मिळाले, संताप आला; पण माझ्यावर प्रेम करणार ...
आपल्या मनातलं बोलायची, बेधडक व्यक्त होण्याची जागा सोशल साईट्सनं खेडय़ापाडय़ातल्या मुलींनाही दिली. पण त्यांच्या अवतीभोवतीच्यांना हे स्वातंत्र्य मान्य नाही. आपली मतं जाहीर मांडणा:या मुली समाजाच्या नजरेत खुपू लागल्या आहेत. ...
काहीजणांना वाटतं, आपल्यासारखे आपणच, बाकीचे सगळे बावळट, टुक्कार! आपण तेवढे लय भारी! त्याउलट काहीजण. ते स्वत:ला कायम कमी लेखतात, आपण म्हणजे पार कंडम, कायमचे कमनशिबी हीच त्यांची भावना! परिणाम? नुकसान! कायमचंच!! ...
स्मार्ट फोन हातात आला, आपण सोशली अॅक्टिव्ह झालो, त्यानंतर आपलं वागणं कसं कसं बदललं? आपण चिडतो कधी, उखडतो कधी, कधी उदास होतो, कधी हायपर? कधी धीर सुटतो नी कधी आणि कसा आपला दिनक्रमच बदलतो याकडे जरा लक्ष द्या, आपणच आपल्याला वेगळे दिसू! ...