मुंबईच्या गजबजलेल्या जुहू रस्त्याच्या एका कडेला अलीकडे एक गरिब भिकारी हार्मोनियमसह सोनू निगमचे गाणे गाताना दिसला. तो भिकारी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सोनू निगमच होता. पोटापाण्यासाठी रस्त्यांवर गाणाºया गायकांना सन्मान मिळवून देणे, त्यांना ओळख मिळव ...
सुश्मिता सेन हिला तिचे खरे वय लपवण्यात काहीही स्वारस्य नाहीय. होय, आज सुश्मिताने सोशल मीडियावर तिचे खरे वय जाहिर केले. मी ४० वर्षांची आहे, असे तिने जाहिर करून टाकले. ...