लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वृक्षारोपणावरील १३ लाखांचा खर्च व्यर्थ - Marathi News | 13 lakhs worth of plantation worthless | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वृक्षारोपणावरील १३ लाखांचा खर्च व्यर्थ

पर्यावरण संतुलनाकरिता व प्रदूषणावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली. ...

‘त्या’ वादातून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप - Marathi News | The format of the police cemetery in the village from 'that' dispute | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ वादातून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप

जुना वाद उकरून काढत दोन गटात झालेल्या संघर्षामुळे गावात तणावपूर्वक शांतता आहे. यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे. ...

१९ जणांविरोधात दोषारोपपत्र - Marathi News | False charges against 19 people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१९ जणांविरोधात दोषारोपपत्र

शहरात १७ वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात आले होेते. ...

आज महासभेत ‘डीपी’ - Marathi News | Today 'DP' in the General Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज महासभेत ‘डीपी’

विकास नियोजन आराखड्याचा सुधारित मसुदा अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे़ हा आराखडा पालिका महासभेच्या पटलावर शुक्रवारी मांडण्यात येणार आहे़ मात्र यामधील भाजपाची छाप ...

जलस्रोत शोध, नियोजनासाठी ‘वॉटस्कॅन’ - Marathi News | WaterSearch for 'WaterSearch' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलस्रोत शोध, नियोजनासाठी ‘वॉटस्कॅन’

भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे. ...

चारही केंद्रांना रिक्त पदांनी ग्रासले - Marathi News | All the four centers were steeped in vacant posts | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारही केंद्रांना रिक्त पदांनी ग्रासले

तालुक्यात सर्वसामान्य जनतेला वेळेवर व योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी एका ग्रामीण रुग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था शासनाने केलेली आहे. ...

सरस्वती महाविद्यालयाची यशाची भरारी कायम - Marathi News | Saraswati College's success continues | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरस्वती महाविद्यालयाची यशाची भरारी कायम

स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय येथील किशोर ओंकार काळबांधे या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत ९३.६९ टक्के गुण घेवून ...

हजारो प्रवाशांसाठी दोनच ठिकाणी शौचालय - Marathi News | Toilets in two places for thousands of passengers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हजारो प्रवाशांसाठी दोनच ठिकाणी शौचालय

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून ओळखले जाते. ...

वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींना कामाचे आठ तास लागू करा - Marathi News | Apply for eight hours of work to the Medical and Sales Representatives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींना कामाचे आठ तास लागू करा

वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींसाठी कामाचे आठ तास निश्चित करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. ...