ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बॉलीवूडमधील अभिनेते वरुण धवन, शक्ती कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. ...
डाव्या बाजूच्या चेहऱ्यावर केलेल्या वारांमुळे जबडा, नाक, कानाच्या मागची बाजू आणि मेंदूला जबर मार बसला होता. मेंदूत हाडांचे तुकडे गेल्यामुळे रक्तस्त्राव झाला होता. ...
अंदमानच्या समुद्रात गेल्या १८ मे रोजी आलेल्या मॉन्सूनने २० मेपर्यंत उर्वरित भागात वाटचाल केली पण, त्यानंतर त्याचा मुक्काम अद्याप तेथेच असून १० दिवसांत त्याची पुढे वाटचाल झालेली नाही़ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर ...
विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. ...
गेल्या काही दिवसापासून विविध कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. तापी पाटबंधारे महामंडळाच्या कुऱ्हा वढोदा उपसा योजना ...
इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळविणाऱ्या आर.बी. हिल्स येथील एका अड्ड््याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री धाड मारून पर्दाफाश केला. ...