पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास वित्तहानी आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून म्हाडाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानंतर मुंबई शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी बुधवारी जाहीर केली. ...
आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक भारत भोसले हे भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुखरूप बाहेर आले असले तरी तुरुंगाचे व्यवस्थापन करण्यात ते अकार्यक्षम ठरल्यामुळे त्यांची तेथून उचलबांगडीहोणार. ...
विनातिकीट प्रवास करताना अनेक प्रवासी एसटीतही आढळत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड वाहकालाही बसतो आणि चौकशीच्या फेऱ्यात वाहक अडकून निलंबित होण्यापर्यंतची कारवाई होते ...
गतविजेत्या भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी खेळेल ...
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने बुधवारी येथे दहाव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठतानाच दहा कोटी डॉलर बक्षीस ...
पात्रता फेरीद्वारे आॅलिम्पिक तिकीट मिळविण्यात अपयशी ठरलेली भारतीय स्टार महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिचे आॅलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. ...