तुझ्याकडून काही होऊ शकत नाही... तू काही कामाचा नाही... रिकामटेकडाच तू.. असं आपल्याला कोणी म्हटले तर कसं वाटेल? ज्यावेळी एखाद्याकडे ‘होपलेस’ म्हणून पाहिले जाते त्यावेळी ती व्यक्ती पुर्णपणे कोलमडली जाते ...
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी समर्थनार्थ आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद सहभागी झाला होता ...
आपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मग त्या पॉझिटिव्ह असोत की निगेटिव्ह ...
ज्ञानोबा, तुकोबांचा वसा घेतलेल्या महाराष्ट्राला सध्या वारीचे वेध लागले आहेत. संताचा वसा आपल्या पद्धतीने पुढे सुरु ठेवण्Þयाचं काम मुंबईतील अभंग रिपोस्टची मंडळी करीत आहेत. ...
‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’च्या यशानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सिक्वलची प्रतीक्षा होती. अर्थात ही प्रतीक्षा पूर्णही झाली. ‘हंप्टी शर्मा की ... ...