लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पादुकांना टँकरच्याच पाण्याने स्नान - Marathi News | Bathing with water from tankers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पादुकांना टँकरच्याच पाण्याने स्नान

श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना आज सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीमध्ये अखेर टँकरच्या पाण्यानेच स्नान घालावे लागले. ...

शासनाने वनजमिनीचे पट्टे मोफत द्यावे - Marathi News | The government should give free lease rentals | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासनाने वनजमिनीचे पट्टे मोफत द्यावे

वनजमी कायदा २००६ नुसार १९७८ ते ३१ डिसेंबर २००५ पुर्वी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणधारक रहिवासी घरांना आणि शेतकऱ्यांना मोफत पट्टे वाटप करण्याची तरतुद आहे. ...

जिल्हा कारागृहात सत्संग, प्रवचन उत्साहात - Marathi News | Satsanga in district prison, excitement with excitement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा कारागृहात सत्संग, प्रवचन उत्साहात

येथील जिल्हा कारागृहात गुरुदेव संत बलजितसिंह महाराज यांचे सत्संग प्रवचन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...

तीन दशकांपासून लेंडेझरी तलाव उपेक्षित - Marathi News | Landed Lake in Neglected for three decades | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन दशकांपासून लेंडेझरी तलाव उपेक्षित

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. ...

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप - Marathi News | 50,000 seeds of watercourse on the Palakki sangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप

श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. ...

एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुरवस्था - Marathi News | Single-Livestock Check Dakshina | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुरवस्था

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे असलेल्या एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुर्दशा झाली असून या कार्यालयाची व येथील सदनिकेची दुर्दशा झाली आहे. ...

जलस्तर वाढला : - Marathi News | Water level increased: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलस्तर वाढला :

जिल्ह्यात मागील चार दिवसांत वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. ...

साडेदहा लाख दाम्पत्य आरोग्य खात्याच्या रडारवर - Marathi News | 17000000 Dakshatha on health department's radar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेदहा लाख दाम्पत्य आरोग्य खात्याच्या रडारवर

विविध योजना राबविणार : लोकसंख्या वाढीवर चाप लावण्याचे आव्हान ...

खड्यात रस्ते! - Marathi News | Road in the rock! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खड्यात रस्ते!

एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो. ...