लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटले - Marathi News | Deliveries by placing a pizza order Delivery Box | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटले

मोबाईल फोनवरुन पिझ्झाची ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्यात आल्याची घटना मुंढव्यातील केशवनगरमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली ...

VIDEO: पंढरपूर - सुभाष देशमुखांनी मागितली वारक-यांची माफी - Marathi News | VIDEO: Pandharpur - Subhash Deshmukh asks for ward | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: पंढरपूर - सुभाष देशमुखांनी मागितली वारक-यांची माफी

वारक-यांना ताटकळत ठेवल्यामुळे नव्यानेच मंत्रीपदाची शपथ घेणा-या सुभाष देशमुख यांना वारक-यांची माफी मागावी लागली ...

VIDEO: पंढरपूर - सुभाष देशमुखांनी मागितली वारक-यांची माफी - Marathi News | VIDEO: Pandharpur - Subhash Deshmukh asks for ward-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: पंढरपूर - सुभाष देशमुखांनी मागितली वारक-यांची माफी

सेरेना विल्यम्सला विम्बल्डनचं जेतेपद, स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी - Marathi News | Serena Williams won the Wimbledon title and the record for Steffi Graf | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेरेना विल्यम्सला विम्बल्डनचं जेतेपद, स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी

सेरेना विलियम्सने अँजेलिक कर्बरचा 7-5, 6-3ने पराभव करत विम्बल्डनचं जेतेपद मिळवलं आहे. या विजयासह सेरेनाने जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे ...

राज्यात पाऊस सरासरी गाठेना! - Marathi News | Populate the average rainfall in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पाऊस सरासरी गाठेना!

बहुतांशी जून महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी तो अजून सरासरी गाठू शकलेला नाही ...

विम्बल्डन 2016 - अँडी मरे - राओनिकमध्ये अंतिम लढत - Marathi News | Wimbledon 2016 - Andy Murray - Final match in Raonik | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विम्बल्डन 2016 - अँडी मरे - राओनिकमध्ये अंतिम लढत

अँडी मरेची गाठ फायनलमध्ये भेदक व वेगवान सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणा-या कॅनडाचा वादळी खेळाडू मिलोस राओनिक याच्याशी पडणार आहे ...

दिल्लीत विनोद करायला घाबरतो - मनोहर पर्रीकर - Marathi News | Manohar Parrikar is afraid to joke in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत विनोद करायला घाबरतो - मनोहर पर्रीकर

गोव्यात विनोद करणे सोपे आहे, परंतु दिल्लीत विनोद करायला मी घाबरतो असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत ...

खड्डे शोधण्याची राजकीय मोहीम, सेल्फी मोहिमेनंतर आता खड्ड्यांचे प्रदर्शन - Marathi News | Political expedition to explore potholes, pothole performance after selfie campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे शोधण्याची राजकीय मोहीम, सेल्फी मोहिमेनंतर आता खड्ड्यांचे प्रदर्शन

काँग्रेस व महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाने खड्डे मोजण्यासाठी यंत्रणा कामाला लावून शिवसेनेच्या तोंडाला फेस आणण्याची तयारी केली आहे ...

VIDEO: बुलडाणा - मेंढपाळांची मुले घेत आहेत काँन्व्हेंटमध्ये शिक्षण - Marathi News | VIDEO: Buldana - Children of the shepherds taking education in the Convent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: बुलडाणा - मेंढपाळांची मुले घेत आहेत काँन्व्हेंटमध्ये शिक्षण

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची मुले आता काँन्व्हेंटमध्ये शिक्षण घ्यायला लागली आहेत ...