...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
बी-टाऊनमध्ये सध्या केवळ आणि केवळ करिना कपूर खान हिच्याच प्रेग्नंसीची चर्चा सुरु आहे. करिना येत्या डिसेंबरमध्ये आई होणार, हे ... ...
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ...
‘सुल्तान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानने स्वत:ची तुलना बलात्कारपीडित महिलेशी केली आणि वाद ओढवून घेतला. आज ‘दंगल’च्या पोस्टर लॉन्चप्रसंगी सुपस्टार आमीर ... ...
चौथ्या युद्धात कारगिलमध्ये आजच्याचदिवशी भारताने पाकिस्तानवर निर्णायक ठरणारे वर्चस्व मिळवले होते. ...
अखेर सोनाक्षी सिन्हा मोठ्या ब्रेकनंतर परतली आहे. सोनाक्षीच्या बहुप्रतीक्षित ‘अकीरा’ या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाले. यात सोनाक्षीचा अॅक्शन अवतार अगदी धमाकेदारच म्हणावा लागले. ...
आमीर खानचा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दंगल'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये आमीर खान चित्रपटातील आपल्या चार मुलींसोबत दिसत आहे ...
क्रिकेट खेळताना मैदानातील खांबाचा करंट लागल्यामुळे १२ वर्षीय बालकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली. ...
प्रेयसीचा पती अचानक घरी आल्याने लपण्यासाठी जागा नसलेल्या प्रियकराला इमारतीच्या आठव्या माळ्यावर लटकावं लागलं ...
बीड जिल्ह्यातील सौताडा व कपिलधार हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच राज्याबाहेरूनही पावसाळ्यात येथे निसर्गप्रेमी सहलीसाठी येत असता ...