टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ...
जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने आज सायंकाळी ५ वाजता प्रवेश केला ...
स्थानिक खडकपुरा परिसरातील रहिवासी लहानू वैद्य यांच्या घरात अचानक सिलिंडरने पेट घेतला; ...
हलाखीच्या परिस्थितीवर मात करून कॉम्प्यूटर सायन्स या शाखेत अमरावती विद्यापीठातून प्रथम. ...
उन्हाळ्याच्या दिवसांत शेतांमध्ये जनावरे बसविण्याची पद्धत आहे. ...
बारामती-इंदापूर मुख्य रस्त्यावर प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून बसस्थानके उभारण्यात आली ...
अकोला शहरलगतच्या परिसरात पेरण्या खोळंबल्या! ...
सन २०१३-१४ व २०१४-१५मध्ये इंदापूर तालुक्यातील ५८०० शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी प्रस्ताव देण्यात आले होते. ...
दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. ...
नजीकच्या करंजी (काजी) येथील एका बापानेच आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ...