नाशिक -धरमपूर महामार्गावर पेठ शहरापासून ११ कि मी अंतरावर नालशेत गावाजवळ ट्रक व टँकर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालकांसह एक क्लिनर असे तीन जन जागीच ठार झाले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया तलावात पोहण्यासाठी गेलेले नासीर अजीम खान (वय ४४, मूळ रा. दौंड, हल्ली अकलूज, जि. सोलापूर) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ...