शहराला पाणीपुरवठा करणाºया तलावात पोहण्यासाठी गेलेले नासीर अजीम खान (वय ४४, मूळ रा. दौंड, हल्ली अकलूज, जि. सोलापूर) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ...
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात सर्व स्तरातून टिकेची झोड उठली आहे. याविरोधात ...
नगरपंचायत उलथापालथ--मोर्चेबांधणी जिल्ह्यात नवीन पाच नगरपंचायती, सुशिक्षित शहरी मतदार भाजपच्या डोळ्यासमोर! काँग्रेस-राष्ट्रवादीची पकड आजही ग्रामीण भागात..जिल्हा परिषदेच्याही राजकारणावर परिणाम ...