सीमा पुनियाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली. ...
विद्यमान चॅम्पियन वावरिंका आणि रामोस विनोलस यांनी आपापले सामने जिंकताना रविवारी येथे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. ...
बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने आगामी सत्रात सर्व रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळावर करण्याचा निर्णय घेतला ...
अनधिकृत अशा साईसागर नागरी वसाहतीतील सुमारे सहाशे खोल्या शुक्रवारी तहसीलदार डॉ. स्नेहल कनिचे यांनी उद्ध्वस्त केल्या. ...
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार रेल्वे हमसफर सप्ताहादरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सेवा दिनानिमित्त प्रवाशांशी संवाद साधण्यात आला. ...
घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे ...
गुन्हेगारांना चिडणे, रागावणे आणि जोरजोरात बोलणे अन् कधी मारहाण तसेच रडारड हा पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीचा एक भाग. ...
चाळीशी पार करणाऱ्या येथील बसस्थानकात स्वच्छतागृहापासून ते प्रतिक्षालयापर्यंत सर्वच सुविधांचा दुष्काळ आहे. ...
गेल्या काही महिन्यांपूवीॅ बदली झाल्याने हे पद रिक्त असून येथे डॉ. प्रदीप जाधव हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत ...
दोन्ही डोळ्यातील मोतिबिंदूमुळे जोगाराम सिडामला काहीच दिसायचे नाही. यामुळे त्याचा हातचा रोजगारही गेला होता. ...