लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'नीट' परिक्षेसंबंधी निर्णय बदलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Supreme Court's rejection of changing 'fair' test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीट' परिक्षेसंबंधी निर्णय बदलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, यामुळे नीट परिक्षा 1 मे रोजी होणार हे स्पष्ट झालं आहे ...

न्यायालयांमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित - Marathi News | More than 3 crore cases pending in courts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयांमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित

24 उच्च न्यायालयांमध्ये 38.70 लाख तर जिल्हास्तरीय आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये 2 कोटी 70 लाख प्रकरणं प्रलंबित आहेत ...

13 वर्षीय मुलीवर बापाचा अत्याचार - Marathi News | The 13-year-old girl's father tortured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :13 वर्षीय मुलीवर बापाचा अत्याचार

नराधम बापाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ त्यानंतर ही घटना उघडकीस आली़ ...

व्हिडिओ - हरियाणामध्ये वरातीतल्या गोळीबारात नवरदेव जखमी - Marathi News | Video - Nawarda injured in a ferry in Haryana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हिडिओ - हरियाणामध्ये वरातीतल्या गोळीबारात नवरदेव जखमी

हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यात करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये नवरदेवच जखमी झाल्याची घटना घडली आहे ...

व्हिडिओ - हरियाणामध्ये वरातीतल्या गोळीबारात नवरदेव जखमी - Marathi News | Video - Nawarda injured in a ferry in Haryana-1 | Latest jarahatke Videos at Lokmat.com

जरा हटके :व्हिडिओ - हरियाणामध्ये वरातीतल्या गोळीबारात नवरदेव जखमी

पाकिस्तानने शेजारी राष्ट्रांशी चर्चा करण्याचा अमेरिकेचा सल्ला - Marathi News | Pakistan's US Advice to Talk to Neighboring Nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने शेजारी राष्ट्रांशी चर्चा करण्याचा अमेरिकेचा सल्ला

पाकिस्तानने आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत संबंध सुधारण्यासाठी चर्चा करावी असा सल्ला अमेरिकेने दिला आहे ...

व्हिडिओ - आंदोलनकर्त्यांचा अधिका-यांसमोर 'नागीन' डान्स - Marathi News | Video - 'Nagin' dance before the protesters | Latest latur News at Lokmat.com

लातुर :व्हिडिओ - आंदोलनकर्त्यांचा अधिका-यांसमोर 'नागीन' डान्स

लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी आपलं म्हणण ऐकून घ्यावं यासाठी आंदोलनकर्त्यांनी चक्क नागीन डान्स केला ...

व्हिडिओ - आंदोलनकर्त्यांचा अधिका-यांसमोर 'नागीन' डान्स - Marathi News | Video - 'Nagin' dance before the protesters-1 | Latest latur Videos at Lokmat.com

लातुर :व्हिडिओ - आंदोलनकर्त्यांचा अधिका-यांसमोर 'नागीन' डान्स

'ड जीवनसत्वा'चा ओव्हरडोस झाल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Death of a 10-year-old boy due to Dwismo's overdose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ड जीवनसत्वा'चा ओव्हरडोस झाल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ड जीवनसत्वाचे डोस घेतल्याने 10 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे ...