लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हील्सचं 187 धावांचं आव्हान - Marathi News | Delhi Daredevils's 187-run challenge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिल्ली डेअरडेव्हील्सचं 187 धावांचं आव्हान

करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्ली डेअरडेव्हील्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 187 धावाचं आव्हान ठेवलं आहे ...

‘आम्ही महाराष्ट्रीयन’ गाण्याची गोष्ट उद्या मी मराठीवर - Marathi News | I talk about 'we Maharashtrian' tomorrow in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आम्ही महाराष्ट्रीयन’ गाण्याची गोष्ट उद्या मी मराठीवर

लोकमतने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची गोष्ट महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मी मराठी’ वाहिनीवर उलगडली जाणार आहे ...

डोक्याला बंदूक लावून सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा जखमी - Marathi News | A boy was injured in a gunfight with a gun | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोक्याला बंदूक लावून सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा जखमी

आपल्या वडिलांची बंदूक डोक्याला लावून अनमदीप सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी बंदूकीतून सुटलेली गोळी रमनदीपच्या डोक्याला लागली असून तो जखमी झाला आहे ...

मुंबईत बिपाशा-करणचे ‘शुभ मंगल’ - Marathi News | Bipasha-Karan's 'Shubh Mangal' in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत बिपाशा-करणचे ‘शुभ मंगल’

शनिवरी बिपाशा-करण लग्नाच्या बंधनात अडकले. खाजगी सोहळ्यात दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली.  ...

वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आईच्या कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thakarey - Aulad of the killers who demand separate Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आईच्या कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद - उद्धव ठाकरे

वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आईच्या कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद असल्याची टाकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ...

पुण्यात चार वर्षाचा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला - Marathi News | In Pune, a four-year-old girl fell into a borewell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चार वर्षाचा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला

मांडवगण फराटा गावात एक चार वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला असून त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत ...

आयएएस अधिका-याकडे सापडलं 800 कोटींचं घबाड - Marathi News | 800 crore frauds found by IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएएस अधिका-याकडे सापडलं 800 कोटींचं घबाड

एसीबीने वाहतूक विभागाचे उपायुक्त आयएएस अधिकारी ए मोहन यांच्या संपत्तीवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्ब्ल 800 कोटींचं घबाड एसीबीने जप्त केलं आहे ...

मुंबईतील कामाठीपु-यात इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू - Marathi News | 5 killed in building collapse in Kamtipet in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील कामाठीपु-यात इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू

ग्रांट रोड परिसरातील कामाठीपुरा येथे तीन मजली इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघेजण जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत ...

किंगफिशर एअरलाईन्सला कोणी विकत घेईना - Marathi News | Who would buy the Kingfisher Airlines? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किंगफिशर एअरलाईन्सला कोणी विकत घेईना

किंगफिशअर एअरलाईन्सचा ब्रँण्ड आणि ट्रेडमार्कचा लिलाव करण्यात आला मात्र तो अपयशी झाला आहे, 366.7 कोटींच्या रिझर्व्ह प्राईसवर कोणी बोली लावलीच नाही ...