ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
ब्रिटेनच्या दानवीरांच्या यादीत प्रसिद्ध गायक-गीतकार एल्टन जॉन आणि कादंबरी लेखिका जे. के. रोलिंग सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी २०१५ मध्ये लाखो डॉलर दान केले आहेत. ...
डिजनीचा थ्री डी अॅक्शन कॉम्पुटर अॅनिमेटेड चित्रपट ‘द जंगल बुक’ने उत्तर अमेरिकेत जबरदस्त ओपनिंग केली आहे. बॉक्स आॅफीसचा रिव्ह्यू घेणाºया ‘कॉमस्कोर’नुसार पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १०.३६ कोटी डॉलरचा बिझनेस केला. ...
फोर्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला ...