ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सुधारित नियमावलीनुसार डान्सबारना परवाने देण्यासाठी ठरवून दिलेली मुदत संपून एक महिना उलटला तरी अद्याप परवाने न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला खडसावले. ...
गावकºयांमध्ये तर्कवितर्कांना उत येतो, यात स्वार्थाची पोळी भाजून घेणारे समाजकंटकदेखील असतात. ते गावातील भोळ्याभाबड्यांना फसविण्याचे काम करित असतात. आपापसात भांडणे सुरू होतात, नाती पणाला लागतात आणि यातूनच एकामागोमाग एक घटनांचा उलगडा होत जाणारा हा बरड च ...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच ...
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. ...
तब्बल १० कोटी सदस्यांची नोंदणी करून जगभरातील सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य नोंदणीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाला बिहारबरोबरच काही राज्यांतील स्थानिक ...
महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रथमच रेल्वे ड्रोनचा वापर केला असून, आता अन्य निर्माणाधीन योजनांवर निगराणी ठेवण्याच्या उद्देशाने ...