मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांत २२ जण ठार आणि २० जण जखमी झाले. मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील घोंसला गावाजवळ एक डम्पर आणि जीप यांच्यात ...
पाच वेळेचा चॅम्पियन भारत संघाला स्पर्धेत अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नव्हता पण आज मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा ६-१ अशा फरकाने धुरळा उडवत अंतिम फेरित धडक मारली ...
ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे ...
पेट्रोलची किमत प्रति लिटर ७४ पैशांनी तर डिझेलची किंमत प्रति लिटर १ रुपया ३० पैशांनी कमी करण्यात आली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. ...
जलविद्युत प्रकल्पांमधील झपाट्याने घटणारी पाण्याची पातळी आणि देशावरील ऊर्जासंकटातून मार्ग काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी देशाचा टाइम झोनच बदलण्याचे निश्चित केले आहे. ...
शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत जेएनयू नेता कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना मारण्याचा प्रयत्न करू अशी धमकी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे नेते अमित जानी याने दिली. ...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी स्वराज्य महिला संघटनेच्यावतीने पुरोहित, ग्रामस्थ अशा २००-२५० जणांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...