आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने आठ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दोन गाड्या नागपूर ते पंढरपूर ...
मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला ...
रेल्वे रूळ ओलांडणे, छतावरून प्रवास करणे, दरवाजावर स्टंट करणे अशा घटनांमुळे शुक्रवारी दिवसभरात १५ जणांचा बळी गेला असून, १२ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे. ...
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली. मॅजिक पेनच्या वापराने त्यांच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणी ...
लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील २७ हजार ५४५ सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी बहुतांशी संस्थांनी अद्यापपर्यंत लेखापरीक्षण केलेले नाही. मनमानी ...
परंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे. ...
आपण क्रोधासारख्या विध्वंसक भावनेच्या आहारी जातो, तेव्हा नेमके चुकीचे व टोकाचे निर्णय घेतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण खूप चुकलो. त्या क्षणी स्वत:ला सावरता आले नाही ...
अल्पपर्जन्यमान, घटलेली पाणीपातळी व त्याचा जीवनमानावर झालेला थेट परिणाम या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत ठाणी व वसाहती स्वयंपूर्ण ...