कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या हैदराबादच्या आयव्हीआरसीएल या कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली ...
उत्तराखंड उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ११ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली. ...
व्यावसायिक बँकांचे व्याजदर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शुक्रवारी १ एप्रिलपासून गृहकर्जाचे हप्ते कमी होण्यास ...
मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही ...
महापालिकेची आर्थिक नाडी हातात असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याकडेच कायम राखून शिवसेनेने पुन्हा एकदा मित्रपक्ष भाजपाच्या तोंडाला पानं पुसली़ या बदल्यात भाजपाला ...
देशात असलेल्या पोलिओ रुग्णांमध्ये पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्ण आहेत. तथापि, पी २ विषाणूबाधित रुग्ण देशात नाहीत. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपासून पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात ...