जळगाव: तगारीत पडलेल्या उंदराशी खेळत असताना त्या उंदरावर झडप घालताना करण समाधान जोगी (वय १३ रा.उमाळा ता.जळगाव) या बालकाच्या हाताला सापाने (नागीन) दंश केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता (जोगलखेडा ता.जामनेर) येथे घडली. ...
जळगाव : जिल्हाभरात पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी दिली. ...
जळगाव: भारतीय मानव ब्युरोची परवानगी न घेताच सुरु असलेल्या शहरातील शिवतीर्थ ॲक्वा, गौरव एन्टरप्रायजेस व श्री ॲक्वा हे तीन जलशुध्दीकरण प्रकल्प अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी सील केले. तर एमआयडीसीतील ओवेस ॲक्वा व बोले वॉटर या दोन प्रकल्पांची तपासणी केली ...
दापोरा : गिरणा धरणाचे पाणी दापोरा बंधार्यापर्यंत न आल्यामुळे यावर्षी दापोरा येथील केळीच्या बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हे नवीन कूपनलिका, विहिरी, जुन्या विहिरींचे खोलीकरण यासारख्या उपाययोजना राबवून केळी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत ...
जळगाव : दि.जळगाव पीपल्स को.-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी डॉ.प्रकाश कोठारी यांची निवड करण्यात आली. ...