राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून भुजबळ फार्म येथील कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समता परिषदेचे नेते दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, संदीप सोनवणे, भालचंद्र भुजबळ, चेतन बागु ...
नाशिक - दि प्रेडिक्श्न स्कूल ऑफ वेदिक ॲस्ट्रोलॉजी या संस्थेच्या वतीने ज्योतिष सायनाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शंकराचार्य संकुल येथे इस्त्रोचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण ...
जळगाव : एक तर गोलाणीत ओटे द्या किंवा बळीराम पेठेतील गल्लीत आतमध्ये व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजीपाला विक्रेते असोसिएशनने केली असून आम्ही स्थलांतराची कोणतीही तयारी अद्याप दर्शविली नसल्याचे एका निवेदनाव्दारे कळविले आहे. ...
कनाशी : येथील श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य अशोक अहेर व पर्यवेक्षक रंजना मोरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सामाजिक समतेची महामान ...
अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यात नियुक्त करण्याचे शपथपत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिले आहे. ही मुदत गुरुवारी संपली. ...