माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आक्सापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पृथ्वीराज खोब्रागडे यांचा अपघातात गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला. ...
जळगाव: शिवाजी नगर हुडको भागात राहणार्या सुमयाबी इम्रान खान (वय २४) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दुपारी अडीच वाजता बहिणीला फोन करुन घरी येण्याची विनंती ...
जळगाव- जिल्ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली. ...