लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक ठार, तीन जखमी - Marathi News | Youth killed, three injured in traffic jam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक ठार, तीन जखमी

पोलीस भरतीसाठी सराव करत असताना घडला अपघात. ...

औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी शेतात - Marathi News | Industrial colonies drainage fields | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी शेतात

उदगावचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज ...

कृषी विभागाच्या गोदामात कपाशी बियाण्याचे शेकडो डबे पडून - Marathi News | In the department of godown, hundreds of coaches of seed sown in the pot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विभागाच्या गोदामात कपाशी बियाण्याचे शेकडो डबे पडून

नांदुरा पं.स. पदाधिका-यांनी केला भंडाफोड. ...

आता मतदार याद्यामध्ये मतदारांचे मोबाइल नंबर! - Marathi News | Voters voters now have mobile number! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता मतदार याद्यामध्ये मतदारांचे मोबाइल नंबर!

बुलडाणा नगरपालिका निवडणूकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील लाखो मतदारांच्या नंबरचा होईल समावेश. ...

मांगलेत बेंदूर मिरवणुकीत डॉल्बी जप्त - Marathi News | Dolly confiscated in Mangalit Bendur procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मांगलेत बेंदूर मिरवणुकीत डॉल्बी जप्त

पोलिसांची कारवाई : कारवाईच्या दणक्याने तरुणांच्या उत्साहावर पाणी ...

पावसामुळे पालिकेचे चार कोटी खड्ड्यात - Marathi News | Four million paddy paddy straw due to rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसामुळे पालिकेचे चार कोटी खड्ड्यात

इस्लामपुरातील चित्र : नवीन रस्त्यांचा फ्लॉप शो; निकृष्ट कामाबाबत विरोधक आवाज उठविणार ...

एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Marathi News | S.T. Two buses collided with Mahamandal, two dead and 25 passengers injured in a road accident on the Vadwad-Vadli road; Due to the increase in the number of dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जळगाव : एस.टी. महामंडळाच्या २ बसेस् एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वावडदा-वडली रस्त्यावर घडली. या अपघातात दोन प्रवासी ठार तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह जळगावातील ...

चार शिक्षक निलंबित - Marathi News | Four teachers suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार शिक्षक निलंबित

जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये नियुक्ती मिळूनही रूजू न झालेल्या चार शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...

कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना - Marathi News | Due to the suspension of surveillance from the bank in the market, it has to be stopped from leaving the car: new vehicles for cash withdrawal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना

जळगाव: कारचा पंˆर काढायला उशिर लागत असल्याने त्या काळात कारपासून काही अंतरावर ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारणे अतुल कोठारी या व्यापार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. कारमध्ये ५४ लाख रुपयाची रोकड असल्याचे गांभीर्य ओळखून कारपासून कोठारी हलले नसते तर कदाचि ...