नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची तयार के लेली नवी ज्येष्ठता यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोडीत काढत सरकारला दणका दिला आहे. याच ज्येष्ठता यादीच्या आधारावर संदिप ...
हल्ली तरुणाईच्या मुखी अनेक नवे ट्रेंड रुढ होऊ पाहत आहेत. अनेक कोडवर्ड भाषांमुळे अनेकांची पंचाईत होते. काही समजत नाही. सहज तरुणाईचा घोळका थांबला असेल आणि एखाद्या ...
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राणे यांना सुनावले. प्रत्येक औचित्याच्या मुद्याची सरकारकडून दखल घेतली जाते. एक महिन्याच्या आत त्यावर आवश्यक कार्यवाही, उपाययोजना केली जाते. ...
ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दांम्पत्य चक्क नांगरला जुंपले आहेत. शेतीसाठी बैलच नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही ...
शहरातील ‘आॅक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाणारे वनविभागाचे जवाहरलाल नेहरु वनउद्यान वरुणराजाच्या कृपादृष्टीने बहरले आहे. येथील वनसंपदा जणू उन्हाळ्यानंतर पावसाच्या ...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्या. एन. एस. कोले यांनी शुक्रवारी ६ आॅगस्टपर्यंत ...