नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आरखडा शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु या आराखड्याबाबत स्थानिक रहिवाशांसह विकासकांचा मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. ...
वाशी रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूक पोलीस चौकीला अनधिकृत फेरीवाल्यांच्या गोडाऊनचे स्वरूप आले आहे. फेरीवाले त्यांचे साहित्य चौकीमध्ये ठेवत असून, चौकीची एक चावीही त्यांच्याकडे असते. ...
वर्षाच्या शेवटी होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली. पनवेल नगर परिषदेच्या नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत १९ प्रभागांच्या ...
नेरूळ सेक्टर १६ ए मधील पालिका शाळेच्या जवळील भूखंडावर पालिकेची परवानगी न घेता पाच मजली इमारत बांधण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमारतीवर ...
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने ...
मागील २६ वर्षे सातत्याने ठाण्यात रंगणारी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा फुल्ल मॅरेथॉन स्पर्धा व्हावी, यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, रस्त्यांवरील खडड््यांबाबत आयोजक साशंक ...
केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट शहरांच्या यादीत राज्यातील १० शहरांचा समावेश केला होता. मात्र, केंद्रीय नगरविकास खात्याने राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन ...
डोंबिवली-भिवंडी व ठाणेदरम्यानचे अंतर कमी व्हावे, यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीवर प्रस्तावित असलेला पूल भूसंपादनाअभावी रखडला आहे. भिवंडी तहसीलदार ...