ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गोवा क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून माहिती मिळाल्यावर तसेच मंडळाचे सचीव अजय शिर्के यांची जबानी नोंदविल्यावर लगेच आरोपपत्र ...
फाशी कशी घेतात याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये सोमवारी घडली. गोविंद बालाजी देवळे (२६) असे पोलिसाचे ...
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या रुईगोस्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीसाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. तथापि, रिक्त असलेल्या ...
मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र महिना रमजान महिना म्हणजे रोजाचा महिना़ हिंदू बांधव ज्याप्रमाणे श्रावणच्या पवित्र महिन्यात व्रत, संकल्प, दान, धर्म, पोथी पुराण वाचन व तीर्थयात्रा ...
माझे तुझ्यावर प्रेम असून तू मला किंमत का देत नाही, असे म्हणत घरासमोर राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करीत रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी आरोपी संजय जगन्नाथ भोसले ...
जगाला भक्तीचा आदर्श घालून देणारा संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा अनोखा ठरणार आहे. पालखी मध्ये सहभागी होणा-या सुमारे ...
फॅंड्री तसेच प्रतिज्ञा, प्रिझम या लघुपटात काम करणारा योगेश चौधरी याच्यासह पाच जणांना घरफोडीच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे भल्या सकाळी रेल्वखाली सापडून नितीन नारायण कांबळे (वय २४,रा.हिरज) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बराच वेळ ओलटूनही लोहमार्ग पोलीस ...
आदेशाचा अवमान करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या सचिवाला सोमवारी उच्च न्यायालयात अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत ताब्यात ठेवले. ...