भारत अमेरिका अणू कराराला पाठिंबा मिळावा यासाठी भारतीय राजकारणी आणि संस्थांनी हिलरी क्लिंटनला आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला ...
श्वासोच्छ्वास तर सुरू आहे, तरीही जिवंत म्हणता येत नाही.. मृत तर नक्कीच नाही. ‘ब्रेनडेड’! त्या व्यक्तीला खरोखरच जिवंत ठेवायचं तर एकच पर्याय. त्याच्या अवयवांचं लवकरात लवकर दुसऱ्या कोणातरी गरजूच्या शरीरात प्रत्यारोपण करायचं आणि त्याचं हृदय धडधडत ठेवाय ...
आपल्याकडे जवळपास मिनिटाला एकाचा अपघाती मृत्यू होतो. त्यातले दीड लाख ब्रेनडेड होतात. अवयव दान होतं केवळ १०० जणांचं. हृदयासारखे महत्त्वाचे अवयव एकतर दानच होत नाहीत किंवा ते योग्य स्थळी पोहोचवण्याची पुरेशी व्यवस्थाच नसते. जीवनदानाच्या प्रवासाची ही व्यव ...
खराखुरा निसर्ग आणि त्याला ‘आव्हान’ देणारे खरेखुरे आव्हानवीर.. कोणी घनदाट जंगलातून जीव तोडून सायकल चालवतंय, कोणी डोंगराच्या बेलाग कड्यावरून जमिनीकडे झेपावतोय, तर कोणी लाटांनाही मागे सारत जिद्दीनं पुढे सरकतोय.. ही सारीच दृश्यं चित्रपटांतली, तरीही अगद ...
अपहरण करून लाखो, कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्याचा गुन्हेगारी प्रकार सर्वांनाच परिचित आहे. पण हीच खंडणी मागण्याचं काम सायबर गुन्हेगारांनी आता व्हायरसवर सोपवलंय. या माध्यमातून कोट्यवधीची मायाही त्यांनी जमा केलीय. ...
सिनेमाच्या पडद्यावरच बघायला मिळणाºया कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांनाच इच्छा असते. जॉन अब्राहमसारखा ‘मॅचो मॅन’, वरुण धवनसारखा ‘रोमँटिक हिरो’ आणि ... ...
सिनेमाच्या पडद्यावरच बघायला मिळणाºया कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांनाच इच्छा असते. जॉन अब्राहमसारखा ‘मॅचो मॅन’, वरुण धवनसारखा ‘रोमँटिक हिरो’ आणि ... ...