जुलै महिन्यात सरकारी बँका तब्बल ११ दिवस बंद राहणार असून याचा ग्राहकांना फटका बसणार आहे. जुलैमध्ये पाच रविवार, दुसरा व चौथा शनिवार आणि ६ रोजी रमजान ईदमुळे बँकांना सुटी असेल ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी राष्ट्रवादी काँग्रेस देणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. ...
एकनाथ खडसे यांच्या महसूल मंत्रिपदाच्या काळात त्यांच्या कुटुंबाने व्यवहार केलेल्या भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ...
ओला, उबरसारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अमलात आणणार आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांसाठी परिवहन ...
बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आॅनलाइन पायरसी करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला मुंबईच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. allzmovies.in या संकेतस्थळाचा चालक असलेल्या दीपक कुमार याने १५ जूनला ...
पुरेसे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध न केल्याने व कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न करणाऱ्या कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत बांधकाम करण्यास गेल्यावर्षी ...
दिवा-पारसिक बोगद्याजवळ असणारी संरक्षक भिंत कमकुवत झाल्यानंतर त्याचा धोकादायक ठरणारा काही भाग मंगळवारी ब्लॉक घेऊन ठाणे पालिका आणि मध्य रेल्वेकडून पाडण्यात आला ...