बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि स्टार टी. व्ही. वर प्रदर्शित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात ‘सत्यमेव जयते’ या शब्दावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ...
ओला आणि उबर या खासगी टॅक्सी सेवांना येत्या २६ जुलैपर्यंत कायद्याच्या कक्षेत आणले नाही तर बंद पुकारू, असा इशारा जय भगवान टॅक्सी-रिक्षा चालक मालक महासंघाने मंगळवारी दिला आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी वादग्रस्त ३१ हजार चौ.मी. भूखंडातील काही भूखंड मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) देण्यास रिजेन्सी हॉटेलने नकार दिला आहे. ...
दुसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव करणारा पाहुणा भारतीय संघ आज बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्यासह माजी खेळाडू प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या तीन सदस्यीय पॅनलपुढे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी मुलाखत दिली. ...
ज्या वेळी तो खेळपट्टीवर असायचा, त्या वेळी आॅफ साईडला मारलेल्या फटक्यांमुळे चाहत्यांना रोमांचित करायचा आणि आता भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश ...
राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता देवेंद्रो सिंहने ४९ किलो गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. ...
प्रभावी इच्छाशक्ती असेल तर जन्मजात अपंगत्व असूनही व्यक्तीला उत्तुंग झेप घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. डावा हात नसलेला अमरावतीचा अभिजित फिरके एका हाताने ...
डाळींच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी व त्यादृष्टीने आयात करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी मोझांबिक या आफ्रिकी देशाला रवाना झाले. ...