नरखेड : स्थानिक रहिवासी हेमंत रामभाऊ कोल्हे (४८) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मु ...
वारंवार नुसते पत्र दिले जात आहे, मात्र नियुक्ती होत नसल्याने रितेश याने दोघांना जाब विचारला असता ७/८ दिवसाचे कारण सांगून ते टाळाटाळ करत होते. दोघांबाबत शंका आल्याने रितेश याने चौकशी केली असता रायपुरमधीलच अनेकांची त्यांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्य ...
काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली. ...
जळगाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने जळगाव आरटीओंकडून माहिती मा ...
जळगाव : जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थिती आघाडी न करण्याचा आदेश मातोश्रीवरून आला आह ...
जळगाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. ...
जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून नेरी गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी प्रत्येकी ६० हजार या प्रमाणे दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग ...
जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आ ...