आयडीबीआयकडून कर्ज म्हणून घेतलेल्या ८00 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात विजय मल्ल्या यांना परदेशातून भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर पाऊल उचलले आहे ...
किक्रेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. पण अंजलीला भेटण्यासाठी सचिनलाही बरेच पापड लाटावे लागलेत. स्मार्ट फोन नव्हता, त्या काळात सचिन अंजलीला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. ...
स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याचे छायाचित्र वापरून जाहिरात करणाऱ्या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळला ...
सौंदर्याचा खजिना असलेली हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मनरो हिच्याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. मर्लिन मनरो म्हटले की, तिचा उडणाºया ड्रेसमधील फोटो असे चित्र लगेचच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ...
अतिसेक्स केल्याने हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि रियालिटी स्टार किम कर्दाशिअनचे तिच्या फॅमिली डॉक्टरांनी चांगलेच कान उपटले होते. ३४ वर्षीय किमने गेल्या वर्षी एका कन्येला जन्म दिला. ...
आयआरएसएसएस-१ जी मालिकेतील सातव्या आणि अंतिम दिशादर्शक उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आज (गुरुवारी) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण केले. ...