लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लग्नासाठी तगादा लावणा-या प्रियसीचा केला खून - Marathi News | The murder of a lover of marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नासाठी तगादा लावणा-या प्रियसीचा केला खून

चिकलठाणा गायरानमधील आठवडी बाजारालगतच्या नाल्यात १६ जून रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना शुक्रवारी ...

कला संचालनालय सीईटीचे सर्व गुणपत्रिका पुन्हा तपासणार - Marathi News | All the CET Marks of the Art Directorate will be re-examined | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कला संचालनालय सीईटीचे सर्व गुणपत्रिका पुन्हा तपासणार

कला संचालनालयातर्फे राबवण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) निकालावरून संचालनालयावर नामुष्की ओढवली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी निकालावर संशय ...

भाजपाचा शिवसेनेला नवीन झटका, आयुक्तांकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्षपद - Marathi News | BJP's Shiv Sena gets a new setback, commissioner of Smart City project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा शिवसेनेला नवीन झटका, आयुक्तांकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्षपद

मुंबई महापालिकेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य लेखापरीक्षक पाठविल्याची घटना ताजी असताना मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे़. ...

गोकुळ दूध महागले, लिटरला ५३ रुपये अंमलबजावणी १ जुलैपासून - Marathi News | Gokul milk costlier, liter of 53 rupees from July 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोकुळ दूध महागले, लिटरला ५३ रुपये अंमलबजावणी १ जुलैपासून

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने(गोकुळ) दूधाच्या विक्री दरात म्हैस व गाय दूधासाठी लिटरला दोन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. ...

लोकमत हवाई सफर उपक्रमातील विद्यार्थ्यांसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मनसोक्त रमले - Marathi News | Railway Minister Suresh Prabhu with students from Lokmat Air Travel Program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत हवाई सफर उपक्रमातील विद्यार्थ्यांसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मनसोक्त रमले

संसद भवनाजवळ रेल्वे मंत्रालयाचे प्रशस्त दालन. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची प्रमुख उपस्थिती. ...

टीवायबीकॉमचा निकाल जाहीर - Marathi News | TYBcom's results were announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीवायबीकॉमचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा (टीवायबीकॉम) सहाव्या सत्राचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. परीक्षेला बसलेल्या एकूण ६९ हजार ५२९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

हॉकर्स दाव्याप्रकरणी उपायुक्तांकडून मागविले प्रमाणपत्र स्थलांतर प्रकरण : ४ रोजी होणार पुढील कामकाज - Marathi News | The following work will be done on the transfer of the certificates requested by the Deputy Commissioner regarding the transfer of the Hawkers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉकर्स दाव्याप्रकरणी उपायुक्तांकडून मागविले प्रमाणपत्र स्थलांतर प्रकरण : ४ रोजी होणार पुढील कामकाज

जळगाव: स्थलांतराच्या विरोधात बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी न्या.पी.आर. बोरा यांच्या समोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने स्थलांतरासाठी पुरेशी जागा असल्याबाबत तसेच एकच ओटा दोन लोकांना ...

पाणीपुरवठा योजनेसाठी १८७ कोटींचे अनुदान मंजूर अमृत योजना वर्षपूर्तीची लगबग: तातडीने निविदाही प्रसिद्ध - Marathi News | 187 crores sanctioned for water supply scheme Amrit scheme is to be completed: Immediate tenders are well known | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणीपुरवठा योजनेसाठी १८७ कोटींचे अनुदान मंजूर अमृत योजना वर्षपूर्तीची लगबग: तातडीने निविदाही प्रसिद्ध

जळगाव: अमृत योजनेंतर्गत मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे लेखी पत्रही शुक्रवारी मनपाला तातडीने प्राप्त झाले. तसेच या २४९ कोटींच्या योजनेसाठी केंद्र शासनाचे ५० टक्के व राज्य शासनाचे २५ टक्के मिळून एकूण १८७ कोटींचे अनुदानही मंजूर झाले आ ...

धार्मिक भावना दुखविणार्‍यांवर कारवाई न केल्यास आंदोलन अल्पसंख्याक विकास परिषद : पाकिस्तानवरून आलेल्या सिंधी समुदायाची चौकशी करा - Marathi News | If action is not taken against religious sentiments, agitation should be investigated by minority development council: Sindhi community from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक भावना दुखविणार्‍यांवर कारवाई न केल्यास आंदोलन अल्पसंख्याक विकास परिषद : पाकिस्तानवरून आलेल्या सिंधी समुदायाची चौकशी करा

जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या व एका गटाच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक विकास परिषदेतर्फे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावे ...