अयोध्या बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची हेरगिरी करण्याचे आदेश तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी दिले होते असा गौप्यस्फोट विनय सीतापती यांनी केला आहे ...
भाजपने कितीही टीका केली तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. कारण तिची अवस्था कोल्हापुरी गुळाला डसलेल्या मुंगळ्यासारखी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली ...
आयर्लंड आणि फ्रान्स दोन्ही संघ थियरे आॅनरीच्या बहुचर्चित हँडबॉलवाल्या घटनेला मागे टाकून रविवारी येथे होणाºया युरो चषक २0१६ च्या सुपर-16 राउंडमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. ...
गोवा ‘ताब्यात’ घेण्यापूर्वी येथील नागरिक असणाºयांना व त्यांच्या अपत्यांना पोर्तुगीज नागरिकत्व बहाल करण्याचा पोर्तुगीज सत्ताधीशांचा निर्णय राजकीयदृष्ट्या चूक होता, ...