लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर - Marathi News | Tankers for two ponds this year will be required | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर

सरासरी इतका पाऊस होऊनही टंचाई : 180 गावे व 400 पाडय़ांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ...

सरकारातील घटक पक्षही भाजपाला दणका देणार - Marathi News | The ruling party will also give the BJP its strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारातील घटक पक्षही भाजपाला दणका देणार

वीस उमेदवार घोषीत: अन्य ठिकाणी पुरस्कृत करणार ...

अपक्ष उमेदवारांची ‘पतंग कटली’ - Marathi News | Independent candidates 'kite katli' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपक्ष उमेदवारांची ‘पतंग कटली’

निवडणूक चिन्ह वाटपात अनेक अपक्ष उमेदवारांची चांगलीच फजिती झाली. ...

शिवसेनेत चांगलीच धुसफूस - Marathi News | Shiv Sena is very moody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत चांगलीच धुसफूस

महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी डावलल्याच्या कारणावरून प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेनेत चांगलीच धुसफूस निर्माण झाली होती ...

नरेंद्र मोदींनी माफी मागावी, कॉंग्रेसचा अधिवेशनावर बहिष्कार - Marathi News | Narendra Modi should apologize, boycott of Congress conclave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी माफी मागावी, कॉंग्रेसचा अधिवेशनावर बहिष्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हायकोर्टात होणार व्हिडीओ रेकॉर्डिंग - Marathi News | Video recording will be done in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायकोर्टात होणार व्हिडीओ रेकॉर्डिंग

नागपूर खंडपीठाने बुधवारी एका फौजदारी अवमान प्रकरणावरील सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची विनंती मान्य केली. ...

...तर तुमचा भ्रष्टाचार काढत राहू- मुख्यमंत्री - Marathi News | ... keep on removing your corruption - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तुमचा भ्रष्टाचार काढत राहू- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ...

मुंडेंच्या एलएलबी प्रवेश अर्जावर १२ डिसेंबरच जन्मतारीख - Marathi News | Munde's LLB admission date is December 12 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या एलएलबी प्रवेश अर्जावर १२ डिसेंबरच जन्मतारीख

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एल.एल.बी.च्या प्रथम वर्षासाठी घेतलेल्या प्रवेश अर्जावर आपली जन्मतारीख १२ डिसेंबर असल्याचे नमूद केले आहे. ...

नॅशनल इन्शुरन्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी - Marathi News | National Insurance Company fraud cheating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नॅशनल इन्शुरन्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या दोन माजी वरिष्ठ अधिका-यांसह चौघांना तीन वर्षं सक्तमजुरीची शिक्षा सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी सुनावली. ...