लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांच्या अर्थकारणामुळेच कारवाई नाही - Marathi News | No action was taken because of the police's economy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांच्या अर्थकारणामुळेच कारवाई नाही

अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे. ...

शेकडो महिलांची वीज कार्यालयावर धडक - Marathi News | Hundreds of women hit the power station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेकडो महिलांची वीज कार्यालयावर धडक

नजीकच्या आमला विश्वेश्र्वर येथे मागील दहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू आहे. ...

लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Bribe officer arrested for bribe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटक

पाच हजारांची लाच : सात-बारा पत्रकीच्या नोंदीसाठी मागितली होती लाच ...

धामणगावात महाआरती अन् विद्यार्थ्यांना भोजन - Marathi News | Great food for students in Mahamati and students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगावात महाआरती अन् विद्यार्थ्यांना भोजन

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ़अरूण अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगावात मारोतीची महाआरती व विद्यार्थ्यांना सस्रेह भोजन तसेच शहरात वृक्षारोपण केले़ ...

बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर - Marathi News | Blood donation camp today on the occasion of Babuji's birth anniversary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

वडिलाने केला स्वत:च्या मुलीवर बलात्कार - Marathi News | Father raped his own daughter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वडिलाने केला स्वत:च्या मुलीवर बलात्कार

वाशिम जिल्ह्यातील घटना; नराधम वडिलास अटक. ...

बडनेऱ्यात नवे प्लॅटफार्म, ईलेक्ट्रॉनिक पायऱ्या - Marathi News | New platforms, electronic steps in Badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यात नवे प्लॅटफार्म, ईलेक्ट्रॉनिक पायऱ्या

बडनेरा रेल्वे स्थानकावर हल्ली चार प्लॅटफार्म असले तरी नव्याने पाचव्या क्रमांकाचे प्लॅटफार्म निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. ...

वसंतराव नाईकांच्या स्वप्नातील कृषिक्रांती घडवा - Marathi News | Dream of Vasantrao Naik's dream of agriculture | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वसंतराव नाईकांच्या स्वप्नातील कृषिक्रांती घडवा

हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. ...

शेतीनिष्ठ शेतक-यांचा गौरव - Marathi News | The Gratitude of Agricultural Farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतीनिष्ठ शेतक-यांचा गौरव

कृषीदिनाचे औचित्य साधून वाशिम जि.प. कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ६0 शेतकरी पुरस्कृत. ...