पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या. ...
घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालण्यात आली. यातील केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या ...
अद्यापही पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या पात्र गरजू शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देतानाच ३१ जुलैपर्यंत कर्ज वाटप पूर्ण न करणाऱ्यांवर ...
गावाला विकासात्मक मॉडेल बनविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सुरू केलेल्या ह्यआमचं गाव- आमचा विकासह्ण या उपक्रमाला गांभीर्याने न घेणाऱ्या दांडीबाज कर्मचाऱ्यांवर ...
पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा,साईसच्चरित्र ग्रंथ व विणा मिरवणुकीने तीन दिवस चालणाऱ्या साईनगरीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाचा आज श्रीगणेशा झाला. ...