लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार - Marathi News | 19 killed in mice attack in Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार

जपानची राजधानी टोक्यो शहराच्या पश्चिमेला असलेल्या सागामिहारा येथे एका माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात १९ जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ...

भुईगाव अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachments on groundnut | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भुईगाव अतिक्रमणांवर हातोडा

मुंबई हायकोर्टाच आदेशानुसार वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी भुईगाव परिसरातील सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकामे उध्वस्त करण्याची मोहिम हाती घेतली. एकाने विष पिऊन आत्महत्या ...

यशवंतनगर ग्रा.पं.साठी मंत्रालयावर मोर्चा - Marathi News | A front for the ministry for Yashwantnagar GP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यशवंतनगर ग्रा.पं.साठी मंत्रालयावर मोर्चा

विक्रमगड ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असून विक्रमगड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या २७७४ लोकसंख्या असणाऱ्या यशवंतनगर, टोपलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा ...

आॅडिटरचा ठपका, विधानसभेत क्लिनचीट - Marathi News | Editor's Reproach, Clerk in Legislative Assembly | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आॅडिटरचा ठपका, विधानसभेत क्लिनचीट

महापालिकेच्या लेखापरिक्षण अहवालात आरोग्य खात्याकडून औषधखरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी विधीमंडळात आमदारांनी विचारलेल्या ...

काळ््या आॅईलसह हलोलीजवळ ३ अटकेत - Marathi News | Attached to Haloli with black oil | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :काळ््या आॅईलसह हलोलीजवळ ३ अटकेत

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत हलोली-बोट गावाजवळी गुरु पंजाब ढाब्यावर पोलिसांनी छापा टाकून २०० लिटर काळ््या आॅईलसह तिघांना अटक केली व टेम्पोही जप्त करण्यात आला. ...

तोरंगणघाटात लुटालुटीला ऊत - Marathi News | Looting in Thoranganghata | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तोरंगणघाटात लुटालुटीला ऊत

मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा ...

गुजरात सीमेवरील मराठी गावे ना घर की ना घाट की ! - Marathi News | The Marathi villages on the border of Gujarat are not home! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात सीमेवरील मराठी गावे ना घर की ना घाट की !

रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज या आजकालच्या प्राथमिक गरजा आहेत. मात्र, त्या आभावी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यत येणारे रुईघर व बोपदरी या ग्रामपंचायतीच्या ...

नरसिंगचा ‘साई’वर संशय - Marathi News | Narasinga 'Sai' doubt on | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नरसिंगचा ‘साई’वर संशय

डोपिंग प्रकरणामुळे नरसिंग यादवचे रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न सोमवारी जवळजवळ संपुष्टात आले. मला अडकवण्यासाठी या कटात ‘साई’चे (स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया) ...

सातव्या वेतन आयोगाचा खर्च ४८ टक्के - Marathi News | The cost of the seventh pay commission is 48 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातव्या वेतन आयोगाचा खर्च ४८ टक्के

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सध्या राज्याच्या उत्पन्नाच्या ४० टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यांचे वेतन ...