लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मातृदुग्ध संकलन प्रकल्पाचे लोकार्पण - Marathi News | Launch of Maternal Compilation Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातृदुग्ध संकलन प्रकल्पाचे लोकार्पण

भारतातील पहिल्या फिरत्या मातृदुग्ध संकलन वाहिकेचे सोमवारी लोकार्पण झाले. ...

मिळकतींसाठी महापालिकेची अभय योजना - Marathi News | Municipal corporation's non-plan scheme for income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिळकतींसाठी महापालिकेची अभय योजना

घरमालकांनी स्वत:हून पालिकेकडे नोंद करून घेतल्यास त्यांना करपात्र रकमेवर दहा टक्के दंडाची रक्कम माफ करण्याची अभय योजना महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली ...

ओझर महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’ - Marathi News | 'Your Visit of Police' at Ojhar College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’

ओझर महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’ ...

कर्जबुडवे झळकले फ्लेक्सवर - Marathi News | Looked Lonely Flex | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जबुडवे झळकले फ्लेक्सवर

कर्ज बुडविणाऱ्या १०१ जणांच्या नावांचे महात्मा फुले मंडई येथे फ्लेक्स लावून पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. ...

स्वतंत्र डाळींब लिलाव केंद्र सुरू - Marathi News | Separate pomegranate auction center to start | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वतंत्र डाळींब लिलाव केंद्र सुरू

मिलिंद भालेराव : खरेदी-विक्र ी संघाला बाजार आवाराची मान्यता देणार ...

हद्दवाढीबाबत १५ दिवसांत निर्णय - Marathi News | Decision to increase the burden in 15 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढीबाबत १५ दिवसांत निर्णय

देवेंद्र फडणवीस : गुणवत्तेच्या निकषावर निर्णय घेण्याचे मुंबईतील बैठकीत आश्वासन ...

सेवा वाहिन्या टाकणार खोदाईविना - Marathi News | Do not dig the service channels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेवा वाहिन्या टाकणार खोदाईविना

शहरात मोबाईल कंपन्या, गॅस कंपनी, महावितरण यांच्याकडून वारंवार खोदाईमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ...

ढोल-ताशा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे - Marathi News | Encourage the drum-tasha culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढोल-ताशा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे

पुण्यातून उदयाला आलेली ढोल-ताशा संस्कृती राज्यात रुजली आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर धरणे - Marathi News | Gram Panchayat Employees District Par. Put in front | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर धरणे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही. ...