लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बलुचिस्तान - Marathi News | Baluchistan | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बलुचिस्तान

आतापर्यंतच्या गेल्या सात दशकांतील भारत-पाक विसंवाद-संवादाच्या कालावधीत फक्त २००९ चा अपवाद वगळला, तर ‘बलुचिस्तान’ हा मुद्दा भारताने कटाक्षाने दूर ठेवला होता. त्यानंतर आता सात वर्षांनी भारत-पाक संबंधातील चर्चाविश्वात पुन्हा हा ‘बलुचिस्तान’चा मुद्दा मध् ...

लॉ इन आॅर्डर - Marathi News | Law in order | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लॉ इन आॅर्डर

राजकारणाच्या व्यवहारात कायदा मोठा की व्यक्ती मोठी या सैद्धांतिक प्रश्नाचा विचार बाजूला ठेवला म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि सामर्थ्य अडगळीत पडत नाही. भुजबळांच्या आजच्या स्थितीकडे पाहताना मला नेमक्या याच सैद्धांतिक द्वंद्वाची जाणीव प्रकर्षाने होत राहते ...

सायबर लॅब - Marathi News | Cyber ​​lab | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सायबर लॅब

इंटरनेटच्या दुधारी शस्त्रानं अनेक गोष्टी सोप्या केल्या, तशीच गुन्हेगारीही. शिवाय हा गुन्हेगारही अदृश्य. आपण पकडले जाणार नाही याचीच गुन्हेगाराला अधिक खात्री. सायबर निरक्षर पोलीस भुईच थोपटत राहतात. गेल्या वर्षी हॅकिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी ...

फेल्प्स आणि बोल्ट - Marathi News | Phelps and Bolt | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फेल्प्स आणि बोल्ट

एक व्यसनांच्या गर्तेत अडकलेला, आत्महत्त्येपर्यंत पोचून पुन्हा जलतरण तलावात सूर मारणारा.. तर दुसरा जमैकातल्या खेड्यात वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात बसून फुकट टवाळक्या करता करता क्रिकेटच्या मैदानावरून थेट धावत सुटलेला... एकाने गमावलेले सगळे प ...

वेळू - Marathi News | Reed | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वेळू

डोंगरावर चर खोदून, रक्त ओतून, घाम गाळून, हातात हात गुंफून गावचं पाणी गावात अडवून धरणारं ...

कम आॅन, हिट मी.. - Marathi News | Come on, hit me .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कम आॅन, हिट मी..

समोर दिसणारी प्रत्येक वस्तू तिच्यातील नाद शोधण्याचेआमंत्रण द्यायची... मग ती मी वाजवत बसायचो. अम्माची भांडी, डबे, बादल्या, खराटे.. अक्षरश: काहीही. रियाज वगैरे म्हणाल तर हाच. नादाच्या अनिवार ओढीतून निर्माण झालेला. आणि ती प्रत्येक वस्तू जणू मला म्हणायच ...

घेणे... आणि देणे? - Marathi News | To take ... and give? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :घेणे... आणि देणे?

इंटरनेटने जर काही मुख्य केले तर साधारण १९४७ च्या आसपास जन्मलेल्या पिढीचे तोंड बंद केले. त्या पिढीच्या हातून ज्ञान, संधी आणि माहिती हिसकावून घेतली गेली आणि हवी आहे त्यांना मोफत वाटली गेली. ज्ञान माहिती आणि पर्यायाने पैसा या गोष्टी साठवण्या-वापरण्याच ...

शकुंतला - Marathi News | Shakuntala | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शकुंतला

या ‘आजी’नं वयाची शंभरी ओलांडली आहे. गचके खातेय, पण आजही ती लेकरांना मायेनं अंगाखांद्यावर खेळवते, फिरवते. लेकुरवाळ्या बायकांचं तर तिला कोण कौतुक! आजच्या सुपरफास्ट जगातही तिला कोणतीच घाई नाही. रस्त्यावरचे प्रवासीच काय, अगदी वाहनं, गायी, म्हशींसाठीही त ...

गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा - Marathi News | The foundations of the success of the Lok Sabha elections by winning Goa - Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा

2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले. ...