लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संजय, ऐश्वर्या मिश्रा अव्वल - Marathi News | Sanjay, Aishwarya Mishra tops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय, ऐश्वर्या मिश्रा अव्वल

केएमसी महाविद्यालयाच्या संजय मारुती झाकणे याने मुलांच्या, तर कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयाच्या ऐश्वर्या मिश्रा हिने मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला ...

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याला मिळाला पर्यटनस्थळाचा दर्जा - Marathi News | The tourist quality of the historic Ghodbunder fort is around | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याला मिळाला पर्यटनस्थळाचा दर्जा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेला घोडबंदर किल्ला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बैठकीत चर्चा झाली ...

मनोर येथे लवकरच ट्रॉमा सेंटर- आरोग्यमंत्री - Marathi News | The trauma center soon at Manor - Health Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोर येथे लवकरच ट्रॉमा सेंटर- आरोग्यमंत्री

मनोर येथे ट्रॉमा सेंटरसाठी जागा मिळाली असून तेथे ते सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे दिली. ...

पांढरेपाडा येथे खडड्यांचे २ बळी - Marathi News | Two wickets in the potholes at Whiterampada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पांढरेपाडा येथे खडड्यांचे २ बळी

वाडा - मनोर महामार्गावरील पांढरे पाडा येथे काल रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पडलेला खड्डा दुचाकीस्वार चुकवत असतांना त्याचा तोल गेला. ...

हस्तकलेतून बाप्पाची इको फ्रेंडली आभूषणे - Marathi News | Bappa's eco-friendly jewelery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हस्तकलेतून बाप्पाची इको फ्रेंडली आभूषणे

जीवसृष्टीवर तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे निसर्ग संकट याविषयी सर्वच स्तरातून जनजागृती केली जात आहे ...

घारापुरी बेटावर बारा शिवलिंगांचे दर्शन - Marathi News | View of twelve Shivling on the island of Gharapuri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घारापुरी बेटावर बारा शिवलिंगांचे दर्शन

घारापुरी बेटावरही पुरातनकालीन चैतन्यमय आणि सजीव भासणारी बारा शिवलिंगे अस्तित्वात आहेत. ...

भक्तांचा प्रवास सुखकर! - Marathi News | Traveling devotees! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भक्तांचा प्रवास सुखकर!

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक, परिसरातील नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत. ...

पटसंख्या शून्य झाल्यामुळे पनवेलमधील तीन शाळा बंद - Marathi News | Turning off three schools in Panvel due to invalidity of Path | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पटसंख्या शून्य झाल्यामुळे पनवेलमधील तीन शाळा बंद

पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे शाळा तात्पुरत्या बंद पडल्या आहेत. ...

ज्वेलर्ससह वित्तसंस्थांना पोलिसांच्या नोटिसा - Marathi News | Police Notices to the Financial Institutions including Jewelers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्वेलर्ससह वित्तसंस्थांना पोलिसांच्या नोटिसा

सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या ज्वेलर्ससह शहरातील वित्तसंस्थांना पोलिसांनी नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. ...