लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाढत्या प्रदूषणामुळे नागरी आरोग्य धोक्यात - Marathi News | Civic health risk due to rising pollution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढत्या प्रदूषणामुळे नागरी आरोग्य धोक्यात

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा वाढतच चालला आहे. हवा व ध्वनिप्रदूषणाने धोक्याची मर्यादा ओलांडली आहे. धूलिकणांमुळे हृदय व श्वसनाशी ...

प्रभाग समित्यांचा प्रस्ताव प्रलंबित - Marathi News | Pending proposal for ward committees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रभाग समित्यांचा प्रस्ताव प्रलंबित

पालिकेच्या निवडणुका होऊन दीड वर्ष झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्या गठीत झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीने गोंधळामध्ये मंजूर केलेला प्रस्ताव शासनाने स्थगित केला होता. ...

जमीनींच्या अहवालाचे काम संथगतीने - Marathi News | The work of land reports is slow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जमीनींच्या अहवालाचे काम संथगतीने

तालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी विविध कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. जमीन खरेदी प्रकरणामध्ये कुळवहीवाट कायद्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम तहसिलदार ...

डिकसळ येथे भरिदवसा चोरी - Marathi News | Diksal burglary burglary at | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डिकसळ येथे भरिदवसा चोरी

कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण रस्त्यावरील डिकसळ नाक्यावर असलेल्या साई प्रेरणा मेडिकलमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. चोरांनी गल्ल्यातील पाच हजार ...

महामार्गावर खड्डयांसह धुळीचे विघ्न - Marathi News | Dust disruption with pits on the highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावर खड्डयांसह धुळीचे विघ्न

महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरु न प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी चांगलीच ...

टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे तरु ण जखमी - Marathi News | Tempo's bicycle hit; Both of them were injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे तरु ण जखमी

खोपोली -पेण मार्गावर आजिवली गावाच्या हद्दीत एका धाब्यानजिक डोनवत बाजूकडून मोटारसायकल वरून वावोशी येथे येत असताना वावोशीकडून खोपोली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या ...

‘मी कॅटच्या घरी गेलो नव्हतो’ - Marathi News | 'I did not go to Cate's house' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मी कॅटच्या घरी गेलो नव्हतो’

काही दिवसांपूर्वी सुत्रांकडून कळाले होते की, ‘रणबीर कपूर हा कॅटरिना कैफच्या नवीन घरी गेला होता. ती त्याची ‘सिक्रेट व्हिजीट’ ... ...

एक हजारो में...मेरी बहना है - Marathi News | In one thousand ... my sister is ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक हजारो में...मेरी बहना है

आ जच्या मुली स्वतंत्र असून, त्यांना खरे तर कोणाच्या आधाराची किंवा मदतीची गरज नसते, पण लहानपणापासून आपला भाऊ हा रक्षणकर्ता असल्याचे मुलींच्या मनावर बिंबवले ...

क्रांती, सुबोधची जोडी पुन्हा जमली - Marathi News | Revolution and Subhodh pair again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती, सुबोधची जोडी पुन्हा जमली

सरोगसी या विषयाकडे आपल्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मूल होत नाही, म्हणून सरोगसी करायची, असे एखाद्या जोडप्याने म्हटल्यास घरातील वडीलधारी मंडळींचा ...