‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटातील पेपी पंजाबी साँग ‘भांगडा पा’ हे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे एक परफेक्ट ‘मोहल्ला साँग’ असून कलाकारांची दमदार एन्ट्री आणि युनिक डान्सस्टेप्स हे या गाण्याचे वैशिष्टय आहे. ...
बिग बी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील ‘पिंक’ चित्रपटातील ‘जीने दे मुझे’ हे न्यू साँग आऊट करण्यात आले आहे. हे गाणे तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी आणि अॅन्ड्रिआ तारिअंग यांच्या मैत्रीवर आधारित आहे. ...