राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार........नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे ...
रुग्णाला योग्य ते उपचार दिले जात नाहीत आणि दुर्लक्ष केले जात असल्याच्या कारणावरुन रुग्णाच्या नातेवार्ईकांकडून दोन निवासी डॉक्टरांना ससून शासकीय रुग्णालयात जबर मारहाण करण्यात आली आहे. ...
शहरांची नावेच झाली चित्रपटाचे शिर्षक चित्रपटांना दिल्या जाणाºया नावावरून त्या चित्रपटाचा आधार काय असेल याची कल्पना येते. ही फार जुनी पद्धत आहे. शहरांच्या नावावर आधारित चित्रपट असतील तर ती त्या शहराची कथा असेल यात शंकाच नाही. मात्र असे नाव असलेल्या प ...

गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली ...