पावसाळ्यात केस गळ्यात घेऊन फिरणं फार सोयीचं नसतंच, ओल्या केसांचा लगदा डोक्यावर म्हणजे आजारालाही आमंत्रण आणि डोक्यालाही भार! मात्र एकच एक टिपिकल वेणीही नको वाटते, म्हणून त्यावर फॅशनेबल असे हे हेअर स्टायलिंगचे पर्याय! सध्या पेज थ्रीवालेही या स्टायलिं ...
2010 चा शासन आदेश रद्द करण्यासह विविध मागण्यांकरिता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गृहरक्षकांनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते ...
कांदिवलीत जलवाहिन्या फुटण्याचे सत्र अजुन सुरूच आहे. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी दुपारी कांदिवलीच्या डहाणूकरवाडीमध्ये पुन्हा एक मोठी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. ...
शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे. ...
शौचालय नसलेल्या कुटुंबांना यापुढे ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना त्यावर लाल शिक्का मारण्यात येणार आहे. या दाखल्यावर विना शौचालय असे लिहिलेले राहणार आहे. ...