लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

क्वीन्स ओव्हलचे मैदान खराब होते - Marathi News | Queens oval grounds are bad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्वीन्स ओव्हलचे मैदान खराब होते

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले. ...

बंदीविरुद्ध अखेरची लढाई लढणार ब्लॅटर - Marathi News | Blatter will fight the final battle against the ban | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बंदीविरुद्ध अखेरची लढाई लढणार ब्लॅटर

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फीफा) नेतृत्व करणारे सॅप ब्लॅटर यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सहा वर्षांची बंदी लावण्यात आली. ...

साक्षीच्या स्वागताचा जल्लोष - Marathi News | Festivity | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :साक्षीच्या स्वागताचा जल्लोष

रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिचे मायदेशात आगमन होताच जल्लोषात स्वागत झाले. ...

अंतर्गत नव्हे; स्वसुरक्षेसाठी नवे विधेयक - विखे पाटील - Marathi News | Not under; New Bill for self-defense - Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतर्गत नव्हे; स्वसुरक्षेसाठी नवे विधेयक - विखे पाटील

नव्या विधेयकाचा मसुदा पूर्णत: असंवैधानिक असून या माध्यमातून राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...

राज्य सरकारकडून पुरस्कारात दुर्लक्ष - Marathi News | Ignore the award from the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारकडून पुरस्कारात दुर्लक्ष

मला केंद्र शासनाचा अर्जून पुरस्कार मिळाला मात्र; राज्य शासनाचा अद्याप कोणताही पुरस्कार मिळाला नाही ...

कल्याणची ‘डेक्कन क्वीन’ अर्थात शोभा - Marathi News | The 'Deccan Queen' of Kalyan means Shobha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणची ‘डेक्कन क्वीन’ अर्थात शोभा

२१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावून ठाणे पोलीस आयुक्तालयाची मान उंचावली आहे. ...

रिक्षाचालकांना हवी शेअरमध्ये भाडेवाढ - Marathi News | Rickshaw puller fare hike in want stock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षाचालकांना हवी शेअरमध्ये भाडेवाढ

प्रवाशांबरोबर वाद होत असल्याचे कारण देत शहरातील रिक्षाचालकांनी शेअरच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. ...

काँग्रेसने खड्ड्यांमध्ये केले मुख्यमंत्र्यांचे बारसे - Marathi News | Congress chief ministers in potholes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने खड्ड्यांमध्ये केले मुख्यमंत्र्यांचे बारसे

शहरातील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

टंडन रस्त्यावर अराजक! - Marathi News | Tandon street chaotic! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टंडन रस्त्यावर अराजक!

वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या टंडन रस्त्यावर दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अराजकासारखी स्थिती निर्माण झाली ...